June 4, 2026

Latest

अंबाजोगाई पंचायत समितीत अल्पविधीतच कामाचा ठसा उमटविणारे बी डि ओ बळवंत अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई पंचायत समिती ने मागील दोन वर्ष मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा मान शासन दरबारी पटकवीला आहे त्याच प्रमाणे अंबाजोगाई पंचायत समिती मध्ये नोव्हेंबर महिन्यात रुजू झालेले अधिकारी बळवंत यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील गरजू सर्व सामान्य नागरिकांना पोहचवीन्याचे काम त्यांनी सुरु केल्याने अंबाजोगाई पंचायत समितीला पुन्हा मनमोकळे अधिकारी लाभल्याने पंचायत अनेक कामे मार्गी लागू लागली आहे . मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी व बीड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असलेले अंबाजोगाई शहर येथे नोव्हेंबर डिसेंबर 2025 काळात नांदेड वरून बदली होऊन एक अधिकारी येतात. माननीय कैलास जी बळवंत साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई. एक दिलखुलास व्यक्तिमत्व,प्रत्येक माणसाला मायेने आपलंसं करण्याची ताकद असणार व कार्यालयामधील कर्मचारी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेतही मिसळून जाणारा एक अवलिया अधिकारी. ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्या बद्दल वैयक्तिक स्नेह असणारा व चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवून सर्वसामान्य जनतेच्या शंकांचे अडचणींचे निरसन करणारा एक हरहुन्नरी अधिकारी. कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक कर्तव्यदक्षतेने हजर राहणारा एक कर्तव्यपरायण अधिकारी. कर्मचाऱ्यांची कामे एका हाके वर मार्गी लावणारा एक अस्सल कुटुंब प्रमुख. सर्वसामान्य जनतेच्या कामांना लवकरात लवकर मार्गी लावणारे एक खरे खुरे मार्गदर्शकअसे श्री कैलास जी बळवंत साहेब अंबाजोगाई तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून लाभले हे अंबाजोगाईकरांचे, पंचायत समितीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे तसेच सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करणारे अधिकारी म्हणून बळवंत यांनी आपल्या कामकाजाचा ठसा अंबाजोगाई पंचायत समितीत उमटवीला आहे screenshot_20260420-202713_whatsapp8686495191365745997

अंबाजोगाई पंचायत समितीत अल्पविधीतच कामाचा ठसा उमटविणारे बी डि ओ बळवंत अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई पंचायत समिती ने मागील दोन वर्ष मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा मान शासन दरबारी पटकवीला आहे त्याच प्रमाणे अंबाजोगाई पंचायत समिती मध्ये नोव्हेंबर महिन्यात रुजू झालेले अधिकारी बळवंत यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील गरजू सर्व सामान्य नागरिकांना पोहचवीन्याचे काम त्यांनी सुरु केल्याने अंबाजोगाई पंचायत समितीला पुन्हा मनमोकळे अधिकारी लाभल्याने पंचायत अनेक कामे मार्गी लागू लागली आहे . मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी व बीड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असलेले अंबाजोगाई शहर येथे नोव्हेंबर डिसेंबर 2025 काळात नांदेड वरून बदली होऊन एक अधिकारी येतात. माननीय कैलास जी बळवंत साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई. एक दिलखुलास व्यक्तिमत्व,प्रत्येक माणसाला मायेने आपलंसं करण्याची ताकद असणार व कार्यालयामधील कर्मचारी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेतही मिसळून जाणारा एक अवलिया अधिकारी. ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्या बद्दल वैयक्तिक स्नेह असणारा व चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवून सर्वसामान्य जनतेच्या शंकांचे अडचणींचे निरसन करणारा एक हरहुन्नरी अधिकारी. कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक कर्तव्यदक्षतेने हजर राहणारा एक कर्तव्यपरायण अधिकारी. कर्मचाऱ्यांची कामे एका हाके वर मार्गी लावणारा एक अस्सल कुटुंब प्रमुख. सर्वसामान्य जनतेच्या कामांना लवकरात लवकर मार्गी लावणारे एक खरे खुरे मार्गदर्शकअसे श्री कैलास जी बळवंत साहेब अंबाजोगाई तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून लाभले हे अंबाजोगाईकरांचे, पंचायत समितीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे तसेच सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करणारे अधिकारी म्हणून बळवंत यांनी आपल्या कामकाजाचा ठसा अंबाजोगाई पंचायत समितीत उमटवीला आहे

अंबाजोगाई पंचायत समितीत अल्पविधीतच कामाचा ठसा उमटविणारे बी डि ओ बळवंत अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई पंचायत समिती ने...
Read More Read more about अंबाजोगाई पंचायत समितीत अल्पविधीतच कामाचा ठसा उमटविणारे बी डि ओ बळवंत अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई पंचायत समिती ने मागील दोन वर्ष मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा मान शासन दरबारी पटकवीला आहे त्याच प्रमाणे अंबाजोगाई पंचायत समिती मध्ये नोव्हेंबर महिन्यात रुजू झालेले अधिकारी बळवंत यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील गरजू सर्व सामान्य नागरिकांना पोहचवीन्याचे काम त्यांनी सुरु केल्याने अंबाजोगाई पंचायत समितीला पुन्हा मनमोकळे अधिकारी लाभल्याने पंचायत अनेक कामे मार्गी लागू लागली आहे . मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी व बीड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असलेले अंबाजोगाई शहर येथे नोव्हेंबर डिसेंबर 2025 काळात नांदेड वरून बदली होऊन एक अधिकारी येतात. माननीय कैलास जी बळवंत साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई. एक दिलखुलास व्यक्तिमत्व,प्रत्येक माणसाला मायेने आपलंसं करण्याची ताकद असणार व कार्यालयामधील कर्मचारी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेतही मिसळून जाणारा एक अवलिया अधिकारी. ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्या बद्दल वैयक्तिक स्नेह असणारा व चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवून सर्वसामान्य जनतेच्या शंकांचे अडचणींचे निरसन करणारा एक हरहुन्नरी अधिकारी. कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचाऱ्यांपेक्षाही अधिक कर्तव्यदक्षतेने हजर राहणारा एक कर्तव्यपरायण अधिकारी. कर्मचाऱ्यांची कामे एका हाके वर मार्गी लावणारा एक अस्सल कुटुंब प्रमुख. सर्वसामान्य जनतेच्या कामांना लवकरात लवकर मार्गी लावणारे एक खरे खुरे मार्गदर्शकअसे श्री कैलास जी बळवंत साहेब अंबाजोगाई तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून लाभले हे अंबाजोगाईकरांचे, पंचायत समितीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे तसेच सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करणारे अधिकारी म्हणून बळवंत यांनी आपल्या कामकाजाचा ठसा अंबाजोगाई पंचायत समितीत उमटवीला आहे