यावेळी नमिता ताईंनी नागरिकांना आवाहन केले की, अंबाजोगाई शहर परिवर्तन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. नंदकिशोर काकाजी मुंदडा, तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार कु. रचना किशोर कुमार परदेशी आणि खतीब वाजेद अख्तर सदरोदिन यांना आपले बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे.
आवाहन करताना त्यांनी सांगितले की, आगामी अंबाजोगाईच्या विकासासाठी या सर्व उमेदवारांना भक्कम पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे.
