राज्यातील नगरपरिषद निवडणुका दि 21 डिसेंबर रोजी संपत आहे त्या नंतर लगेचच जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका होऊ घातल्याने राज्य शासनाने सहकारी संस्था निवडणुका लांबणी वर टाकण्याचा निर्णय घेतला आहे