****************************************
अंबाजोगाई……
अंबाजोगाई येथील प्रभाग क्र 12 मध्ये लोकविकास आघाडी च्या ओ बी सी महिला अ गटातील उमेदवार शे शमिमबेगन शे रहीम व सर्वसाधारण महिला ब गटातील उमेदवार सय्यद बशीरा सय्यद शफी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यातच लोकविकास आघाडी चे नेते राजकिशोर मोदी यांची सदरबाजार नाका येथे प्रचंड जाहीर सभा झाल्यामुळे दोनीही उमेदवार विजयाच्या जवळपास पोहोचल्याचे येथील नागरिक बोलू लागले आहेत
शे शमिमबेगम शे रहीम या स्वर्गीय माजी उपन्गराध्यक्ष शे रहीम शे नबी यांच्या पत्नी असून प्रसिद्ध आर एन समूहाचे उद्योजक शे मोईन सेठ व जफर सेठ यांच्या मातोषी आहेत तर दुसऱ्या उमेदवार बशीरा सय्यद कॉट्रकटर राऊफा बिल्डर व आरेफ भाई यांच्या मातोश्री आहेत हे दोनीही उमेदवार दिग्गज असल्यामुळे तसेच स्व माजी उपन्गराध्यक्ष शे रहीम भाई यांनी मागील पंचेवीस वर्ष नगरसेवक म्हणून येथे केलेला विकास व त्यांच्या आर एन उद्योग समूहा मार्फत केलेली जनसेवा आजही नागरिक विसरले नाहीत त्यातच त्यांना राजकिशोर मोदी यांना लक्की असलेले कप बशी हे निवडणूक चिन्ह मिळाले असल्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे
