अंबाजोगाई…….
अंबाजोगाई येथील प्रभाग अकरा मधील जनशक्ती असलेले अपक्ष उमेदवार सर्वसाधारण गट (अ) महेबूब गवळी ब्रदर व अनुसूचित जाती महिला गट (b)उमेदवार सौ किरण कांबळे यांनी सुरवाती पासून प्रचारत घेतलेली आघाडी आता पर्यंत कायम ठेवल्याने प्रभागात विजयाच्या जवळपास पोहचल्याचे दिसून येत आहे आज त्यानी प्रभागात गुरुवार पेठ, गांधीनगर, अब्दुल रहेमान कॉलनी, गवळीपुरा, मिलिंद नगर, मोची गल्ली, पंचशील नगर, येलढा रोड आदी भागात केलेल्या प्रचार रॅलीत त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे मतदारांनी विजयाची खात्री देत मतदान करण्याची हमी दिली मतदार एक दुसऱ्यांना दोनीही उमेदवारांना मतदान करण्याचे आव्हान करत असल्यामुळे प्रभाग अकरा ची निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे…….
