अंबाजोगाई शहरात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक जिकण्यासाठी राजकिशोर मोदी व नंदकिशोर मुंदडा एकमेकांवर आरोप प्रत्यआरोप करून निवडणूक गाजवली मागील दोन दिवसापासून धनशक्तीची स्पर्धा सुरु झाली आहे आज धनशक्ती च्या ताक्तीत आणखी भर पडली तरी त्याचा जास्त काही परिणाम होणार नाही मतदार राजाने आपल्याला कोणाला मतदान करायचे याचा निश्चय करून ठेवला आहे फक्त दहा टक्के मतदार धनशक्तीच्या वाढत्या लाभाने त्यांचे मन बदलू शकतात जर तसे झाल्यावर मात्र काठावर कोणीही पास होऊ शकतो…….
===========================


