


दिव्यांग कल्याण विभाग मुंबई यांच्या निर्देशा नुसार बीड जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकोतर कर्मचारी यांना U D I D कार्ड तपासणी मोहिमे अंतर्गत त्यांच्या वैधता प्रमाणपत्रची तपासणी करण्यासाठी दि 8 आक्टोबर 2025 रोजी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या हे कर्मचारी उपस्थित होते व त्यांना आपले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र या 14 शिक्षक यांनी UDID कार्ड वैधता प्रमाणपत्र सादर न केल्या प्रकरणी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 91 नुसार त्यांना आज निलंबीत करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी काढले आहे……
