ब्रेकिंग न्यूज नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी दि 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात यावी या नागपूर खंडपिठाच्या निर्णयाच्या आदेश विरुद्ध आज सर्व उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. नागपूर खंडपिठाच्या निर्णयाच्या विरुद्ध अनेकांनी दाखल केल्या होत्या सर्व उच्च न्यायालयात याचिका. मतदान होऊन मतमोजणीला एकोणीस दिवासाचा कालावधी लागत असल्यामुळे काहीगडबड होऊ शकते असे याचिका करत्यानी याचिकेत म्हटले आहे त्यामुळे आज सुनावणी होण्याची शक्यता आहे