उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाच्या निर्णयाच्या च्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात कारंजा लाड येथील युसूफ पुंजानी यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली असून सुप्रीम कोर्टाने मतमोजणी दि 21 डिसेंबर लाच घ्या असे आदेश देत नागपूर खंडपिठाचा निर्णय कायम ठेवला आहे परंतु राज्यातील सर्व निवडणुका 31 जानेवारी च्या आत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे
