




अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथील हजरत सादेक अली बाबा यांचा उर्स सुरु असून आज नामवंत कव्वाल यांचा कव्वाली चा मुकाबला होणार उद्या उर्स चा शेवटचा दिवस असल्याने बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी सायगाव येथे जाऊन चादर अर्पण करून बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
