लोखंडी सावरगाव ते आडस रोड वरील निकम यांचे 7 फार्म हाऊस चे गोडाऊन फोडून चोरटे इनवर्टर व बॅटरी चोरून नेत असताना त्यांना शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी बघितले व तात्काळ त्यांच्या दुचाकी चा दुसऱ्या दुचाकी ने पाठलाग करून त्यांचे विडिओ काढले परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र ते मोबाईल विडिओ मध्ये पूर्णता दिसत आहे..